लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मुंबईच्या समुद्र किनारी, आलिशान उपाहारगृहात, प्रेक्षणीय स्थळी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक मुंबईत दाखल होतात. मुंबई महानगरातील पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मुंबई गाठण्यासाठी आणि मुंबईतून उपनगरांत परतीचा प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष लोकल धावणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटी ते कल्याण लोकल चालवण्यात येईल. ही लोकल कल्याण येथे रात्री ३ वाजता पोहोचेल. मध्यरात्री १.३० वाजता कल्याण ते सीएसएमटी लोकल चालवण्यात येईल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री ३ वाजता पोहोचेल. तसेच हार्बर मार्गावरून मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटी ते पनवेल लोकल चालवण्यात येईल. ही लोकल पनवेल येथे रात्री २.५० वाजता पोहोचेल. तर, मध्यरात्री १.३० वाजता पनवेल ते सीएसएमटी लोकल चालवण्यात येईल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री २.५० वाजता पोहोचेल. या चारही विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.
आणखी वाचा-सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
पश्चिम रेल्वेवर आठ विशेष गाड्या
मंगळवारी रात्री १.१५ वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल रात्री २.५५ वाजता विरार येथे पोहचेल. रात्री २ वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल रात्री २.४० वाजता विरार येथे पोहचेल. रात्री २.३० वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल पहाटे ४.१० वाजता विरार येथे पोहचेल. रात्री ३.२५ वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल पहाटे ५.०५ वाजता विरार येथे पोहचेल. रात्री १२.१५ वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल रात्री १.५२ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. रात्री १२.४५ वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल रात्री २.२२ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. रात्री १.४० वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल रात्री ३.१७ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. रात्री ३.०५ वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल पहाटे ४.४१ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. या आठही लोकल फेऱ्यांना सर्व स्थानकांवर थांबा असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आली.