एसटी बसने प्रवास करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिकीट काढून प्रवास करावा, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. मात्र, या परिपत्रकाला विरोध करत विनातिकीट प्रवास करण्यासाठी कर्मचारी आग्रही आहेत. एसटीतील कनिष्ठ वेतनश्रेणीच्या कर्मचाऱ्यांना वेतन कमी असल्याने त्यांना तिकीट काढून प्रवास करणे अशक्य असल्याचा दावा करत एसटी कर्मचारी संघटनांनी विनातिकीट प्रवासाची मागणी केली आहे.

Story img Loader