युती सरकारचा पहिला-वहिला अर्थसंकल्प बुधवारी विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महागणार याकडे सर्व सामान्यांचे लक्ष लागून होते.
काय स्वस्त-
* कर्करोगावरील औषधे
* जीवनाश्यक वस्तू
* आलेख वही, चित्रकला वही, कंपास बॉक्स, आराखडा वही
* एलईडी बल्ब
* हॅण्डबॅग
* बेदाणे
काय महाग
* देशी मद्य
* मसाले

Story img Loader