२६/११ दहशतवादी हल्ल्याला १३ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात जखमी झालेले आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेले असे अनेक साक्षीदार आहेत. अशाच प्रत्यक्षदर्शींपैकी एक आहेत व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ. दहशतवादी हल्ल्याचं चित्रीकरण करत असताना अनिल निर्मळ यांच्या बोटाला गोळी लागली होती. यावेळी २६/११ च्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुयात पत्रकार अनिल निर्मळ यांची कहाणी.

२६/११ च्या भ्याड हल्ल्यात शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचविणारा छोटू चहावाला. व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader