ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांच्यावर बुधवारी सकाळी तासभर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयाला सूज आल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी अंधेरीतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे रूग्णालयाचे संचालक रामनारायण यांनी सांगितले आहे.

Story img Loader