मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य रेल्वे

मुख्य मार्गिका

कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकलना शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा त्या डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हेही वाचा – ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

हेही वाचा – मुंबई : शाळेत खेळताना आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील.