मुंबई : पवईमधील हिरानंदानी परिसरातील हायको सुपर मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास आग लागली. काही क्षणातच ही आग भडकली. त्यामुळे ही आग स्तर – २ ची असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे आठ बंब, पाच पाण्याचे मोठे टँकर, रुग्णवाहिका असा ताफा घटनास्थळी रवाना झाला. सुपर मार्केट बंद असल्यामुळे आगीत कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही . मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची शक्यता आहे.

Story img Loader