मुंबई : सुप्रिया सुळे यांची राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आल्याने पक्षांतर्गत कारभारात त्यांचे महत्त्व वाढले आहे. पक्षात आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणाऱ्या नेतेमंडळींमध्ये उघडपणे दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जाते.

अजितदादांच्या विरोधातील गटाचे नेतृत्व आपसूकच सुप्रिया सुळे यांच्याकडे होते. उघडपणे ही दरी दिसत नसली तरी पक्षांतर्गत कारभारात त्याचे प्रतिबिंब उमटत होते. पक्षात दिग्गज नेत्यांची फळी असताना तुलनेत कमी अनुभव असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या सल्ल्याने राज्याचा पक्षांतर्गत कारभार होणार आहे. सुप्रिया यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद सोपवून पवारांनी आपला राजकीय उत्तराधिकारी कोण असेल यावर शिक्कामोर्तब केले. यापुढे सर्व नेत्यांना सुप्रिया सुळे यांच्याशी सल्लामसलत करावी लागेल हे अधोरेखित केले.

Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Mumbai governor loksatta news
राज्यपाल नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण: निर्णय न घेण्याची राज्यपालांची भूमिका खेदजनक, उच्च न्यायालयाची टिप्पणी
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Central Election Commissioner refutes opposition allegations no discrepancy in counting of ballot papers
मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन
Image of Supreme Court
ED : “हे अमानवी वर्तन…”, माजी काँग्रेस आमदाराची अटक सर्वोच्च न्यायालयाने ठरवली बेकायदेशीर; ईडीला फटकारले
Story img Loader