मुंबई : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत राज्यात वाढ झाली आहे. मुंबईतील रेल्वेत दिवसाढवळय़ा मुली-तरुणीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या प्रकाराला जबाबदार आहे. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबद्दल हे सरकार गंभीर नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

मुंबईत धावत्या रेल्वेत विनयभंगाची घटना घडली आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याला गृहखात्याची उदासीनता कारणीभूत ठरली आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर