स्वाईन फ्लू झाल्यामुळे मालेगाव आणि भाईंदर येथून उपचारासाठी मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या दोघांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १७ वर पोहोचली आहे. मुंबईत गुरुवारी ७९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णांची संख्या ४२७ वर पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu toll soars to 17 in mumbai
Show comments