शालेय शिक्षण विभागातर्फे २०१४-१५च्या राज्य शिक्षक पुरस्काराकरिता ९७ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यात ३७ प्राथमिक, ३७ माध्यमिक, १८ आदिवासी क्षेत्रात काम केलेले प्राथमिक शिक्षक, २ कला व क्रीडा शिक्षक व १ अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील, १ स्काऊट व १ गाइड अशा शिक्षकांचा समावेश आहे. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी ऐवजी एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.
राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर
शालेय शिक्षण विभागातर्फे २०१४-१५च्या राज्य शिक्षक पुरस्काराकरिता ९७ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे
First published on: 22-08-2015 at 04:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers award declare