मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून तीव्र आक्षेप घेतला आहे. हे वेळापत्रक म्हणजे केवळ वेळकाढूपणा असल्याची टीका ठाकरे गटाने यापूर्वीच केली असून अध्यक्षांच्या या वेळकाढूविरोधात सर्वोच्च न्यायालयात  दाद मागितली आहे.

विधानसभा अध्यक्ष अपात्रतेचा मुद्दा सोडून इतर विषयात वेळ घालवत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी केला आहे. ठाकरे गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा मुद्दा ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत मांडला जाणार आहे. वेळापत्रक जाहीर करून विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरही ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Story img Loader