मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील वादग्रस्त ध्वनी चित्रफितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे सोमय्यांविरोधात मुंबईत मंगळवारी आंदोलन करण्यात आले. सोमय्या यांच्या विरोधात विलेपार्ले येते ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओतील ‘ती’ महिला कोण हे…”, अनिल परब अधिवेशनात आक्रमक

हेही वाचा – मुंबई : ५६३ गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द होणार? महारेराने बजावली नोंदणी रद्द करण्याची नोटीस

किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा सोमय्या यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यातच सोमवारी सोमय्या यांच्या संदर्भातील वादग्रस्त ध्वनी चित्रफितीवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी विलेपार्ले पूर्व स्थानक परिसरात ‘जोडे मारा’ आंदोलन केले.