मुंबईतील कमला मिल अग्नितांडव दुर्घटनेला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर अशा घटना मुंबईत घडत राहतील कारण अशा घटना घडल्या की काही दिवसांनी त्या विस्मृतीत जातात. महापालिकेचे अधिकारी काहीही कारवाई करत नाहीत. फक्त चौकशी समितीचे नाटक होते, मुंबईकरांना मूर्ख बनवले जाते. त्यानंतर हॉटेल मालक सर्रास नियम मोडतात कारण त्यांना ठाऊक असते की महापालिकेकडून कोणतीही कारवाई होणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in