मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर आज, रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने जाहीर केला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन आणि सीएसएमटी ते वाशी, पनवेल, बेलापूर अप आणि डाऊन मार्गावर, सीएसएमटी ते गोरेगाव, वांद्रे मार्गावर आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, दिवाळीनिमित्त हा ब्लॉक रद्द केला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Organizations strongly oppose ban on heavy vehicles Pune print news
बंदीचा ‘अवजड’ फटका; अवजड वाहनांवरील बंदीला संघटनांचा तीव्र विरोध, बेमुदत संपाचा इशारा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
कळवा, मुंब्रा आणि दिव्यात शुक्रवारी पाणी नाही, एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
high court ordered election notification in one month and imposed restrictions on Chandrapur District Banks board
हायकोर्टाच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ नामधारी; एक महिन्यात…
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
Story img Loader