ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु यांची मुलाखत एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात सुरु आहे. ‘एक्स्प्रेस’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका हे त्यांची मुलाखत घेत आहेत आणि त्यांना विविध प्रश्न विचारत आहेत. निसर्ग, अध्यात्म, तत्त्वज्ञान या विषयांवर प्रश्न विचारत आहेत. त्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं सद्गुरु देत आहेत. ईशा फाऊंडेशनचं कार्य बरंच मोठं आहे. 'प्रोजेक्ट ग्रीन हँड्स', 'रॅली फॉर रिव्हर्स', 'कावेरी कॉलिंग', 'द जर्नी टू सेव्ह सॉईल' आदी प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर