मुंबई : खासगी शिकवणीच्या बहाण्याने शिक्षकानेच १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना अ‍ॅन्टॉपहिल परिसरात घडली. याप्रकरणी अ‍ॅन्टॉपहिल पोलीस विनयभंगाचा गुन्हा नोंदवून अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे विमानतळाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता चेंडू सरकारच्या कोर्टात

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO

हेही वाचा – पुणे : प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याने शापूरजी पालनजी कंपनीला दंड

पीडित १६ वर्षीय मुलगी कुटुंबियांसोबत शीव राहण्यास आहे. ती अ‍ॅन्टॉपहिल परिसरातील एका व्यक्तीकडे खासगी शिकवणीसाठी जात होती. शिकवणीच्या बहाण्याने १ नोव्हेंबरपासून आरोपीने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान शिक्षकाचे अश्लील चाळे वाढल्याने विद्यार्थिनीने शिकवणीला जाणे बंद केले. अखेर, मुलीने घरच्यांना याबाबत सांगताच हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Story img Loader