राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी गोड बातमी आहे. कारण, सातव्या वेतन आयोगाला गुरुवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, त्यामुळे राज्य सरकारच्या सेवातील निवृत्तीवेतनधारकांसह २५ लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. नववर्षानिमित्त सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे. १ जानेवारी २०१६पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने हा वेतन आयोग लागू होणार आहे. १ जानेवारी २०१९पासून ही प्रत्यक्ष वेतनवाढ मिळणार असून फेब्रुवारी २०१९च्या पगारामध्ये ही वाढ दिसून येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा