मुंबई : हार्बर मार्गावरील पनवेल रिमॉडलिंग आणि मालवाहतुकीसाठी समर्पित ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा वाहतूक ब्लॉक शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत असेल. परिणामी, बेलापूर – पनवेलदरम्यान एकही लोकल धावणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Central Railway : ३८ तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, ‘या’ मार्गावर धावणार नाही एकही लोकल; आत्ताच जाणून घ्या!

या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या इतर मार्गावर रविवारी ब्लाॅक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गिका सीएसएमटी – कल्याणदरम्यान, हार्बर मार्गावरील सीएसएमटी – पनवेल, बीएसयू मार्गिका नेरूळ / बेलापूर – खारकोपरदरम्यान रविवारी कोणताही ब्लाॅक नसेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.