मुंबई : मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील छेडा नगर परिसरातून शुक्रवारी पहाटे जात असलेल्या कंटेनरला चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून आलेली पोलीस मोटारगाडी त्यावर आदळली. या अपघातात दोन पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील छेडा नगर परिसरात घडली. चेंबूरच्या टिळक नगर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी गस्त घालण्यासाठी छेडा नगर परिसरात जात होते.

thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
Police dispute escalates opposition to cancellation of transfer of new police officers
पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध
Akhilesh Shukla police
कल्याणमधील मारहाणप्रकरणी शुक्ला यांच्यासह दोन जण ताब्यात, हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचे उपायुक्तांचे संकेत
Jewelery worth more than Rs 6 crore stolen from bullion shop in Thane railway station area
नागपुरात अधिवेशनासाठी हजारो पोलीस रस्त्यावर, तरीही चक्क कानशिलावर पिस्तूल ठेवून…
pune crime news
पुणे : प्रवाशांना लुटणाऱ्या तडीपार गुंडासह साथीदार गजाआड

हेही वाचा…दिंडोरीचा निकाल सर्वात उशीरा देवळाली, निफाड लवकर

यावेळी अचानक थांबलेल्या कंटेनर पोलिसांचीगाडी आदळली. या अपघातात टिळक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जगदीश पाटील आणि साहिल खामकर जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत टिळक नगर पोलिसांनी कंटेनर चालक बिपीन सिंह (२२) याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader