एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल किंवा ठिकाणाची माहिती हवी असेल तर आपण सगळेच त्या ठिकाणाबद्दल गुगल करतो. मग ते परदेशातील एखादं ठिकाण असो अथवा निसर्गरम्य कोकणातील. पर्यटकांची हिच गरज ओळखून मराठमोळ्या दोन अवलियांनी कोकणातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणारं कोकण सर्च इंजिन सुरू केलं. सुशांत आणि वैभव लांबे या भावंडांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे कोकणातील पर्यटनाला प्रोत्साहन देखील मिळतंय. चला तर मग आजच्या भागाला सुरूवात करूया आणि कोकण सर्च इंजिनबद्दल जाणून घेऊया.

‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader