मुंबई – टोरेस गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुल संचालनालयाने (ईडी) गुरूवारी १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात मुंबईतील १० व जयपूर येथील तीन ठिकाणांचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात नुकतीच ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यात आठ युक्रेनचे व एक तुर्कस्थानचा नागरिक आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. त्याबाबत ईडी तपास करत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा