मुंबई : हार्बर मार्गावरील पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९.४० च्या सुमारास पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल – बेलापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिणामी, पनवेलहून सीएसएमटीला येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबई लोकल ट्रेनमध्ये महत्त्वपूर्ण बदल! यापुढे ‘हा’ डबा ज्येष्ठ प्रवाशांसाठी असणार राखीव

हेही वाचा – Kirit Somaiya : आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू; ‘या’ तज्ज्ञांची घेणार मदत

पॉइंटमध्ये बिघाड झाल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर पॉइंटमधील बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर पनवेल – बेलापूर सेवा सकाळी १०.०५ वाजता सुरू झाली. तसेच बेलापूर – सीएसएमटी लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.