राज्यातील आणखी काही सनदी अधिकाऱयांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱयांचे नावे आणि बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे…
दीपक म्हैसेकर – जिल्हाधिकारी, चंद्रपूर
विरेंद्र सिंग – संचालक, माहिती-तंत्रज्ञान विभाग
व्ही. एन. सूर्यवंशी – मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर
एस. पी. सिंग – जिल्हाधिकारी, परभणी
निरुपमा डांगे – जिल्हाधिकारी, भंडारा
दिलीप पांढरपट्टे – मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदूर्ग

Story img Loader