राज्यातील काही आयएएस दर्जाच्या प्रशासकीय अधिकाऱयांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. अधिकाऱयांची नावे आणि त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे…
पी. व्ही. बनसोडे – मुख्य कार्यकारी अधिकारी, हिंगोली जिल्हा परिषद
अश्विनीकुमार – सदस्य, राज्य विद्युत नियामक आयोग
वलसा नायर-सिंग – अतिरिक्त आयुक्त, एमएमआरडीए
आर. ए. राजीव – सचिव, पर्यावरण विभाग
राधेश्याम मोपलवार – कोकण विभागीय आयुक्त
मेरी निलीमा केरकेट्टा – प्रकल्पाधिकारी, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर कॉम्पिटिटिव्हनेस प्रोजेक्ट
संतोषकुमार – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा