गोपीनाथ मुंडे यांचा जनसंपर्क इतका दांडगा होता की, दिल्लीपासून त्यांचे मूळ गाव असलेल्या परळी येथे त्यांच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली. सगळीकडे अगदी उत्स्फुर्तपणे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. मंगळवारी दिल्ली, मुंबईत आणि आज (बुधवार) परळीत मुंडेंच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते दाखल झाले आहेत. मुंडे यांची राजकीय कार्यकिर्द वाखाणण्याजोगी आहे. सामान्य गरीब कुटुंबातून आलेला एक युवक राज्याचा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाला, ही केवळ परळीवासियांसाठी नव्हे तर केंद्रापासून गावातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटो गॅलरी : लढवय्या नेता हरपला..  

फोटो गॅलरी : गोपीनाथ मुंडेंना दिग्गज नेत्यांची श्रध्दांजली

फोटो गॅलरी : झुंजार नेत्याची उपमुख्यमंत्रीपदाची लक्षवेधक कारकीर्द

फोटो गॅलरी – गोपीनाथ मुंडे : समर्थ नेता, उत्कृष्ट वक्ता आणि सह्रदयी माणूस

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribute to gopinath munde