वाशी येथील बिल्डर अशोक छाजेड यांच्या अरिहंत सुपरस्टक्चरल या कंपनीचे व्यवस्थापक तुषार खत्री यांच्याकडे कुप्रसिद्ध गुंड रवी पुजारीच्या नावाने २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली. विनायक नांदोडकर आणि अब्दुल गणी अशी या दोघा खंडणीखोरांची नावे असून ते खत्री यांच्या मोबाइलवर त्यांना सातत्याने धमकावत होते. या दोघांचा पुजारी टोळीशी संबध नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in