तापमानातील सततच्या चढउतारामुळे स्वाइन फ्लूची साथ अजूनही कमी होत नसून आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला. या दोन्ही व्यक्ती वृद्ध होत्या. मुंबईच्या ११ रुग्णांसह शहरातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३ वर गेली आहे.गेल्या २४ तासांत स्वाइन फ्लूचे ४२ रुग्ण आढळून आले. त्यातील १५ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असून एकाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्यांची संख्या १२६७ वर गेली आहे. शहराबाहेरून उपचारांसाठी आतापर्यंत १६१ रुग्ण आले. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला आहे. बोरिवली येथील ७० वर्षांच्या महिलेचे अपेक्स रुग्णालयात, तर राजस्थान येथील ७२ वर्षांच्या पुरुषाचे मुलुंड येथील श्रद्धा रुग्णालयात मंगळवारी रात्री निधन झाले.

68 people died due to epidemic diseases
राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात ६८ जणांचे मृत्यू , स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सर्वाधिक बळी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Three people died from diarrhea in Gomal village Jalgaon
बुलढाणा : अतिसारामुळे तिघांचा मृत्यू?; मृतदेह झोळीतून नेले घरी
Nashik leopard attack, Nashik, Child died leopard attack,
नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
two cousins killed road accident in nalasopara
नालासोपार्‍याच्या नवीन रस्त्यावर भीषण अपघात; दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : लालबागच्या अपघातामुळे एक प्रेमकहाणी अधुरी राहिली, नुपूर मणियारच्या मृत्यूमुळे प्रियकर एकाकी
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली