मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते पेण तालुक्यातील कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतील ८४ किलोमीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १० सप्टेंबपर्यंत एक मार्गिका सुरू होईल, तर डिसेंबरअखेपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होऊन या महामार्गावरील वाहतूक सुरू होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी दिली.
मुंबई-गोवा महामार्गाचे दोन टप्पे डिसेंबपर्यंत पूर्ण; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते पेण तालुक्यातील कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतील ८४ किलोमीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 27-08-2023 at 01:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two phases of mumbai goa highway to be completed by december amy