एमएमआरडीएच्या आयुक्तपदी यूपीएस मदान यांची नियुक्ती करण्यात आली असून अपूर्व चंद्रा हे उद्योग, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहतील.
एमएमआरडीए आयुक्त राहुल अस्थाना सेवानिवृत्त झाल्यावर हे पद रिक्त होते. मदान हे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष होते. अपूर्व चंद्रा हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.

Story img Loader