महिला अत्याचारात कोणतीही जातपात पाहू नये.स्त्री म्हणूनच या प्रश्नाकडे बघितले पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. मग बिल्किस बानो असो की भंडाऱ्याचं प्रकरण असो किंवा निर्भया प्रकरण असो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिला अत्याचारप्रकरणात आपल्या कार्यकर्ताही असला तरी त्याला दयामाया दाखवू नये. तुमचे सरकार म्हणून आम्ही ओरडतो आणि आमचे सरकार म्हणून तुम्ही ओरडणार असा कोडगेपणा असू नये. सर्वांनी एकत्र येऊन महिला अत्याचाराविरोधात काम केले पाहिजे, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in