देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावेळी देशात महाराष्ट्र आहे की नाही? असा प्रश्न मला पडला, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत नाराजी व्यक्त केली. देशाचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत बोलताना, “करोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने कोणतीही मोठी घोषणा केली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आले नाही”, अशी टीकादेखील छगन भुजबळ यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in