वेंगुर्ले नगपपालिकेच्या राष्ट्रवादीच्या १२ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय उच्च न्यायायलायने शुक्रवारी रद्द ठरवला. त्यामुळे येत्या १८ जाने रोजी नगरपालिकेची होणारी पोट निवडणुक रद्द करण्यात आली आहे. न्यायमुर्ती एम एस सोनाक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय रद्द ठरवला तसेच प्रकरण फेरसुनावणीसाटी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी १२ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द केल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल होती.

Story img Loader