अब्राहम लिंकन आणि मुंबईचा काय संबंध आहे याची तुम्हाला माहिती आहे का? मुंबईच्या भरभराटीत अब्राहम लिंकन यांनी अप्रत्यक्षपणे मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी नकळतपणे मुंबईला मोलाची भेटही दिली आहे. अमेरिकेतील युद्धाचा आणि ओव्हल मैदानाच्या शेजारी असलेल्या सुंदर इमारतींचा नेमका काय संबंध आहे सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…

‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader