मालाड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ३० मधून शिवसेना उमेदवार विश्वास पांडुरंग घाडीगावकर यांची नगरसेवक म्हणून महापौर स्नेहल आंबेकर यांनी शुक्रवारी पालिका सभागृहात घोषणा केली. पालिका निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे नगरसेवक सिराज शेख यांना तीन अपत्य असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणारे घाडीगावकर यांनी नगरसेवकपदी निवड जाहीर करण्यात आली.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
A case has been registered against Shaina NC for circulating a fake letter on X social media in the name of Muzaffar Hussain
काँग्रेस नेते मुझफ्फऱ हुसेन यांच्या नावाचे बनावट पत्र; शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
Chhagan Bhujbal alleges Sharad Pawar who broke the Shiv Sena in 1991
१९९१ मध्ये शरद पवार यांनीच शिवसेना फोडली; छगन भुजबळ यांचा आरोप
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप