मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ एका ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो बस उलटली. यामध्ये काही प्रवासी जखमी झाली असून अधिक माहिती समजू शकलेली नाही. सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सची ही व्हॉल्वो बस असल्याचे सांगण्यात येते. जखमींवर जवळच्याच एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पोलीस घटनास्थळी उपस्थित असून वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा