नवी मुंबई महानगरपालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी १११ प्रभागांचे आरक्षण वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात जारी करण्यात आले.
यात ५० टक्केम्हणजेच अर्थात ५६ प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या आरक्षणामुळे अनेक विद्यमान नगसेवकांच्या दांडय़ा गूल झाल्या.
प्रभाग आरक्षण
*ओबीसी (पुरुष) १५
*ओबीसी (महिला) १५
*खुला गट अनारक्षित (महिला) ३५
*खुला गट अनारक्षित (पुरुष)३४
*अनुसूचित जमाती २
*अनुसूचित जाती १०