मुंबई : पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान महानगरपालिकेमार्फत नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा ५ व ६ फेब्रुवारी रोजी खंडित करून नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण ३० तास पालिकेच्या एस, एल, के पूर्व , एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा