केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महाग होणार यावर टाकलेली नजर.
महागलेल्या गोष्टी:
तंबाखूजन्य पदार्थ, सिगरेट आणि गुटखा
सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने
कोळसा
दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्या महागणार
ब्रॅण्डेड कपडे
पेट्रोल आणि डीझेलवर चालणाऱ्या गाड्या
मोबाईल बिल, हॉटेलिंग
विमानप्रवास, रेल्वे तिकीट
विमा पॉलिसी
स्वस्त झालेल्या गोष्टी:
पादत्राणे, सौर दिवे
अपंगांसाठीचे साहित्य स्वस्त होणार
पहिल्या गृहकर्जासाठी व्याजदरात ५० हजारांची सवलत
घरभाडे करसवलतीची मर्यादा २४ हजारांवरून ६० हजारांवर