* कल्याण-चर्चगेट लोकल
* डहाणूपर्यंत लोकल
* महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने
* वसई- पनवेल दरम्यान लोकल सेवा सुरू
* मध्य रेल्वेवरील सर्व विद्युतप्रणाली डीसीवरून एसीवर
* परळ येथे उपनगरी गाडय़ांचे नवे टर्मिनस
* ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग
* हार्बर मार्गावर हायस्पीड कॉरीडॉर
* ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा जादा गाडय़ा
* प्रत्येक फलाटावर ‘स्वच्छ’ स्वच्छतागृह
* अंधेरी-विरार, बोरिवली विरार जादा गाडय़ा
* इंडिकेटर्सवर पुढच्या किमान दोन गाडय़ांची माहिती
* वातानुकूलित उपनगरी गाडी
* सर्व उपनगरी गाडय़ा ‘बम्बार्डिअर’च्या
* कल्याण-कसारा दरम्यान किमान तीन नवी स्थानके
* कल्याण-कर्जत दरम्यान किमान एक नवे स्थानक
‘महामुंबई’करांच्या पदरात आज हे पडेल काय?
* कल्याण-चर्चगेट लोकल * डहाणूपर्यंत लोकल * महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने * वसई- पनवेल दरम्यान लोकल सेवा सुरू * मध्य रेल्वेवरील सर्व विद्युतप्रणाली डीसीवरून एसीवर * परळ येथे उपनगरी गाडय़ांचे नवे टर्मिनस * ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग
First published on: 26-02-2013 at 03:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will in hand of mumbai today on railway budget