*    कल्याण-चर्चगेट लोकल
*    डहाणूपर्यंत लोकल
*    महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने
*    वसई- पनवेल दरम्यान लोकल सेवा सुरू
*    मध्य रेल्वेवरील सर्व विद्युतप्रणाली डीसीवरून एसीवर
*    परळ येथे उपनगरी गाडय़ांचे नवे टर्मिनस
*    ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग
*    हार्बर मार्गावर हायस्पीड कॉरीडॉर
*    ठाणे-कर्जत आणि ठाणे-कसारा जादा गाडय़ा
*    प्रत्येक फलाटावर ‘स्वच्छ’ स्वच्छतागृह
*    अंधेरी-विरार, बोरिवली विरार जादा गाडय़ा
*    इंडिकेटर्सवर पुढच्या किमान दोन गाडय़ांची माहिती
*    वातानुकूलित उपनगरी गाडी
*    सर्व उपनगरी गाडय़ा ‘बम्बार्डिअर’च्या
*    कल्याण-कसारा दरम्यान किमान तीन नवी स्थानके
*    कल्याण-कर्जत दरम्यान किमान एक नवे  स्थानक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will in hand of mumbai today on railway budget