मुंबईत मंगळवारपासूनच थंडीचा जोर जाणवू लागला असला तरी बुधवारी अचानक सुटलेल्या थंडगार वाऱ्यांनी मुंबईला सर्द करून टाकले. कुलाबा वेधशाळेनुसार कमाल २७.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर सांताक्रुझ येथे हे तापमान कमाल २७.५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.६ एवढे नोंदवण्यात आले. दिल्लीत पाऊस पडल्यामुळे हवामानातील बदलांनुसार थंड हवा यायला सुरुवात झाली आहे.

Story img Loader