मुंबई: अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका महिलेला मुलुंड पोलिसांनी अटक केली. श्वेता गोवळकर (३४) असे या महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांची क्षमा मागणार, विलेपार्ल्यातील मराठी रहिवाशांचे अनोखे आंदोलन

हेही वाचा – मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपली चिकित्सा योजना बंद पडण्याच्या मार्गावर

गेल्या काही महिन्यांपासून आरोपी महिला गरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होती. मुलुंड पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. ही महिला दोन मुलींना घेऊन गुरुवारी मुलुंड चेकनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. तिच्यासोबत असलेल्या दोन्ही मुलींची सुटका करून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.