मुंबई : वांद्रे पूर्व परिसरातील एका सोसायटीमधील शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. निपुणा शर्मा (४१) असे या महिलेचे नाव आहे. वांद्रे पूर्व येथील शास्त्री नगर परिसरातील ‘सस्टोन’ इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. खाजगी गृहनिर्माण संस्थेची ही इमारत असून या इमारतीमधील शौचालयाच्या टाकीत मंगळवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास निपुणा पडल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि निपुणा यांना शौचालयाच्या टाकीतून  बाहेर काढण्यात आले. तात्काळ  त्यांना गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Story img Loader