गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटखेडा येथील तेरा महिन्यांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची घटना बुधवार २३ ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान घडली. मृत चिमुकलीचे नाव अमाया आकाश वैद्य (वय १३ महिने) आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘मला आणखी सुट्टी द्या’, कुख्यात डॉन अरुण गवळी न्यायालयात

याबाबत मृतकाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार ईटखेडा येथील १३ महिन्यांची चिमुकली बुधवार २३ ऑगस्ट रोजी घरी अंगणात खेळत होती. सायंकाळी साढे सहा वाजेच्या दरम्यान घराच्या भिंतीतील छिद्रात असलेल्या विषारी सापाने त्या चिमुकलीला दंश केला. ही बाब घरच्या मंडळींच्या लक्षात येताच ताबडतोब तिला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सदर चिमुकलीचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. यामुळे कुटुंबियांना धक्का बसला असून ईटखेडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.