नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह’ या नियोजित कार्यक्रमासाठी तातडीची निविदा प्रक्रिया (शॉर्ट टेंडरिंग) राबवून १ कोटी ६२ लाखांचे कंत्राट खासगी कंपनीला दिले. या कंपनीच्या नावाने कंत्राट घेऊन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या एका नातेवाईकाने उपकंत्राटदार म्हणून कोल्हापूरचा संपूर्ण कार्यक्रम स्वत: केला. ‘बार्टी’कडून जयंतीच्या नावावर थातूरमातूर कार्यक्रम घेऊन एका खासगी कंपनीला लाभ पोहचवल्याचा आरोप होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा