नागपूर : शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०२३सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियापध्दतीने करण्यांत येत आहे. यावर्षी एकूण ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५७४अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे ९५,३८० व ५९०१२ अशा एकूण १,५४,३९२ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in