नागपूर : नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जी २० शिखर परिषदेमुळे सुमारे २०० रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यातला आला आहे. आणखी १०० गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले तर काही गाड्यांचे सुटण्याचे स्थानक बदलण्यात आले आहे. आणि काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येत आहे. अधिकृत सूचनेनुसार २०० हून अधिक गाड्या यामुळे प्रभावित होणार असून ३०० हून अधिक गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे ७ ते १० सप्टेंबर दरम्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्याचे हाल होणार आहे, तेव्हा या कालावधीत प्रवास करणाऱ्यांनी खबरदारी घ्यायला हवी.

महाराष्ट्रातील स्थिती

महाराष्ट्रातून धावणाऱ्या गाड्याना देखील या बदलाचा फटका बसला आहे. २२१२५नागपूर- अमृतसर एक्सप्रेस, १२९५१मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली तेजस राजधानी, २२२०९ मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली दुरातो, २०८०५विशाखापट्टणम- नवी दिल्ली एपी एक्सप्रेस, ११०७८जम्मू तवी- पुणे झेलम एक्सप्रेस, १२९२६अमृतसर-मुंबई सेंट्रल पश्चिम एक्सप्रेस यांचा टर्मिनल बदलण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी आयोजनाआधी दिल्लीमध्ये रेल्वेने येणाऱ्या आणि दिल्लीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी प्रकाशित केली होती. ६ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२३च्या पहाटेपर्यंत बंदी राहणार आहे.

Mumbai Kavach four point zero system will reduce distance between two locales from 180 to 150 seconds
मध्य, पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त ३०० लोकल फेऱ्या, दोन लोकलमधील वेळ कमी होणार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
karjat Bhivpuri local trains disrupted
कर्जत – भिवपुरी येथील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत, कर्जतहून येणाऱ्या काही लोकल रद्द
Konkan Railway schedule updates in marthi
कोकणातील रेल्वेगाड्या आता दादरपर्यंत; सीएसएमटी फलाट १२, १३ चे विस्तारीकरण; २८ फेब्रुवारीपर्यंत नियोजन
Trains coming from Konkan to Mumbai will run to Dadar instead of CSMT till February 28
कोकणातील रेल्वेगाड्यांची सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धाव
Mumbai local-train
Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल सेवा विस्कळीत; एकापाठोपाठ लोकलच्या रांगा!
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Mumbai carnac Railway Flyover marathi news
कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाची तुळई रेल्वे मार्गावर स्थापन, पुलाच्या उर्वरित कामाना वेग येणार, पूल जूनपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट्य
Story img Loader