देशातील ११ राज्यांतील सुमारे २५० विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सदस्यांनी मेट्रो रेल्वेच्या प्रवासाचा आनंद लुटला प्रवासादरम्यान मेट्रो स्थानकाच्या इमारती, तेथील व्यवस्था, स्वच्छता आणि शहराचे पाहून विद्यार्थी अचंबित झाले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा संचालक डॉ. सोपानदेव पिसे, प्रादेशिक संचालक डॉ. डी. कार्तिकेन, डॉ.विनोद खेडकर, डॉ.प्रशांत कडू यांच्या नेतृत्वाखाली विविध ११ राज्यातील विद्यार्थ्यांनी मेट्रो राईड केली. विद्यार्थ्यांनी झिरो माईल ते खापरी स्टेशन आणि खापरी ते झिरो माईल स्टेशन असा मेट्रोचा प्रवास केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा