बुलढाणा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात झालेल्या गणनेत दोन वाघांसह ३११ विविध वन्य प्राण्याचे दर्शन झाले. या गणनेमुळे अभयारण्यातील वन्यजीव वैभव नव्याने सिद्ध झाले. १७ पाणवठ्यावर उभारण्यात आलेल्या १७ मचनावरून २३ मे च्या दुपारी १२ ते आज २४ तारखेच्या सकाळी ८ वाजेपर्यंत ही गणना करण्यात आली. १० पाणवठ्यावर वनपाल, वनरक्षक, वनमजुर व चिखलदरा येथील प्रशिक्षण केंद्रातील वनरक्षक यांनी गणना केली. तसेच १० पाणवठ्यावर मुंबई, अमरावती, परभणी, अकोला, खामगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील टूनकी (तालुका संग्रामपूर) येथील निसर्गप्रेमी या निसर्ग अनुभवात सहभागी झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा